
Cure joint and spine problems without pain of surgery
SRDP Treatment
Reinventing Ayurveda
What our beloved patients say about us
मी भीमा घोडके मुंबई सेंट्रल ला राहते .. मला गुडघेदुखी मुळे नौकरी सोडावी लागली सांध्याकरिता खूप उपाय केले मोठे मोठे डॉक्टर केले पण फरक नव्हता डॉक्टरांनी मला ऑपेरेशन चा सल्ला दिला ..मला ऑपेरेशन करायचे नव्हते त्यानतर मी पारस स्पेशालिटी क्लीनिकस मध्ये गेले तेथील डॉक्टरांनी मला १० दिवसांचे SRDP उपचार सांगितले मी ते उपचार घेतले त्यामुळे मला फरक पडला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पथ्य आणि पुढे घरी करावयाचे उपचार मी चालू ठेवले आता मला खूप चांगला फरक पडला
.मी ६ महिण्यानंतर x -ray काढला त्यामध्ये सुद्धा झीज भरून आल्याचे दिसून आले ...आता मी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकते ....शेवटी मी सांगेल आपला आजार बरा करण्यासाठी डॉक्टर सांगतात ते उपचार पूर्ण करणे हि आपली सुद्धा जबाबदारी आहे ...जर आपण व्यवस्थित उपचार घेतले तर यश निश्चित मिळते ..

नमस्कार मी सुबोधिनी कुटीयन नवी मुंबई येथे राहते मला गेल्या ३-४ वर्षांपासून गुडघेदुखी होती ..औषधांनी तात्पुरती बरी होई आणि परत त्रास चालू होई खूप कंटाळले होते गोळ्यांना ...डॉक्टरनी ऑपेरेशन सांगितले आणि धक्काच बसला आता लाखो रुपयाचा खर्च होता ..मला आमचा जवळच्या व्यक्तीने पारस स्पेशालिटी क्लीनिकस बद्दल सांगितले ..मी येथे उपचार सुरु केले आणि १0 दिवसातच SRDP उपचारांनी माझी सांधेदुखी पूर्ण कमी झाली .ते हि पैन किलर शिवाय .आता मी व्यवस्थित चालू शकते ...सर्व हालचाली चांगल्या करू शकते

नमस्कार मी ज्योती तावरे ऐरोली येथे राहते मला गेल्या ३-४ वर्षांपासून मणक्याचा त्रास व गुडघेदुखी होती ..औषधांनी तात्पुरती बरी होई आणि परत त्रास चालू होई खूप कंटाळले होते गोळ्यांना ...डॉक्टरनी ऑपेरेशन सांगितले आणि धक्काच बसला आता लाखो रुपयाचा खर्च होता ..मला आमचा जवळच्या व्यक्तीने पारस स्पेशालिटी क्लीनिकस बद्दल सांगितले ..मी येथे उपचार सुरु केले आणि १0 दिवसातच SRDP उपचारांनी माझी सांधेदुखी ८० % कमी झाली .ते हि पैन किलर शिवाय .आता मी व्यवस्थित चालू शकते ...सर्व हालचाली चांगल्या करू शकते ...माझा सांधा नक्की बरा होतोय खात्रीने ..

नमस्कार मी दिनो कोलाम्बोवाला ,नेरुळ येथे राहते ..मला मणक्याचा त्रास होता याकरिता नेरुळ मधील डॉक्टरांनी मला ऑपेरेशन चा सल्ला दिला पण माझे वय पाहता ऑपेरेशन मध्ये धोका आहे असे सांगितले त्यामुळे मी पारस स्पेशालिटी क्लीनिकस चे विना ऑपेरेशन SRDP उपचार घेतले ..मला पूर्वी २ मिनिट पण चालत किंवा उभारता येत नव्हते आता मी व्यवस्थित चालू लागले ...विमान प्रवास करून कॅनडा ला आले ,या उपचारांनी खरंच माझे ऑपेरेशन टळले...माझी खात्री आहे
मणक्याच्या आजरा पासून नक्कीच मुक्तता होऊ शकते ते हि ऑपेरेशन शिवाय

नमस्कार मी अंजली तुपे पनवेल येथे राहते ,मला गेल्या ४ वर्षांपासून गुडघेदुखी चा खूप त्रास होता ,अनेक डॉक्टरांनी मला ऑपेरेशन चा सल्ला दिला होता ,मी निराश होते मला ऑपेरेशन करायचे नव्हते म्हणून मी पारस स्पेशालिटी क्लीनिकस च्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन SRDP उपचार सुरु केले त्या उपचारांनी मला खूपच आराम मिळाला ,यांनतर मी माझ्या नातेवाईक आणि परिचितांना उपचार घेण्यास सांगितले त्यांना सुद्धा अतिशय चांगला फरक आहे ..फक्त गुडघेदुखी ना थांबवता गुडघाच बरा करणारे हे उपचार अतिशय उपयोगी आहेत ..

नमस्कार मी वनिता बकरेकर मुंबई येथे राहते मला गेल्या ३-४ वर्षांपासून गुडघेदुखी होती ..औषधांनी तात्पुरती बरी होई आणि परत त्रास चालू होई खूप कंटाळले होते गोळ्यांना ...डॉक्टरनी ऑपेरेशन सांगितले आणि धक्काच बसला आता लाखो रुपयाचा खर्च होता ..मला आमचा जवळच्या व्यक्तीने पारस स्पेशालिटी क्लीनिकस बद्दल सांगितले ..मी येथे उपचार सुरु केले आणि १५ दिवसातच SRDP उपचारांनी माझी सांधेदुखी ८० % कमी झाली .ते हि पैन किलर शिवाय .आता मी व्यवस्थित चालू शकते ...सर्व हालचाली चांगल्या करू शकते

नमस्कार मी वर्षा सावंत ऐरोली येथे राहते मला गेल्या ३-४ वर्षांपासून गुडघेदुखी होती ..औषधांनी तात्पुरती बरी होई आणि परत त्रास चालू होई खूप कंटाळले होते गोळ्यांना ...डॉक्टरनी ऑपेरेशन सांगितले आणि धक्काच बसला आता लाखो रुपयाचा खर्च होता ..मला आमचा जवळच्या व्यक्तीने पारस स्पेशालिटी क्लीनिकस बद्दल सांगितले ..मी येथे उपचार सुरु केले आणि १५ दिवसातच SRDP उपचारांनी माझी सांधेदुखी ८० % कमी झाली .ते हि पैन किलर शिवाय .आता मी व्यवस्थित चालू शकते ...सर्व हालचाली चांगल्या करू शकते

Take a step towards pain free walk, contact us
OPENING HOURS
Open all days from 10 Am - 7 PM
CLINIC ADDRESS
Dr. Bhalchandra Mahamuni
2nd floor, Mahavir Center, Plot no. 36, Sector 17,
above Golden Punjab hotel,
Vashi, Navi Mumbai - 400705